Uncategorized – Iblis News
सोमवारी होणार महापौरांची निवडजिल्हाधिकारी असणार
लातूर /प्रतिनिधी : लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवड सोमवार दि. ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत.
महापौर पदासाठी आज अर्ज दाखल करण्यात आले. महापौर पदासाठी काँग्रेसकडून जयश्री भालचंद्र सोनकांबळे व वंचित बहुजन आघाडीकडून निकिता रोहित सोमवंशी यांनी अर्ज दाखल केले आहेत.उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून स्नेहल श्रीकांत उटगे व वंचित बहुजन आघाडी कडून सचिन अर्जुनराव गायकवाड यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
महापौर व उपमहापौर निवडीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.यावेळी अर्जांची छाननी केली जाईल.त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला जाईल. कोणीही अर्ज मागे घेतले नाहीत तर त्यानंतर महापौर पदासाठी व उपमहापौर पदासाठी हात उंचावून मतदान घेतले जाईल. अनुक्रमे मतदान झाल्यानंतर दोन्ही पदांसाठी उमेदवारांना पडलेल्या मतांनुसार उमेदवाराची घोषणा पिठासीन अधिकाऱ्यांकडून केली जाईल अशी माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यास आनंद होईल, विजय वडेट्टीवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. 28) विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन (Ajit Pawar Death Plane Crash) झाले आहे. गुरुवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. आज शुक्रवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये ज्या ठिकाणी अजित पवारांना अग्नी दिला गेला, तिथे राख सावडण्याचा विधी पार पडला. आता अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार
सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिल्यास आनंद होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. प्रथमच एखाद्या महिलेला उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळत असल्यास ती नक्कीच स्वागतार्ह बाब असल्याचं त्यांनी म्हटलं.
मात्र उपमुख्यमंत्री पदावर कोणाची निवड करायची, हा निर्णय संबंधित पक्षाने घ्यावा, असं स्पष्ट करत वडेट्टीवार यांनी आपली भूमिका मांडली. सुनेत्रा पवार यांच्या नावावर सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना वेग आला आहे.
राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अलर्ट जारी
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात्र, 15 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित असून किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस अपेक्षित आहे.
सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते, जिथे या दरम्यान अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे
Maharashtra Weather Update
नागपूरात ओबीसींचा महासागर; मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या शासन निर्णयाचा तीव्र विरोध
नागपूर : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आज नागपूरमध्ये ओबीसी समाजाकडून भव्य सकल ओबीसी महामोर्चा काढण्यात आला. राज्यातील पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधून तब्बल ६० हजारांहून अधिक ओबीसी बांधव नागपुरात दाखल झाले असून शहरात “पिवळे वादळ” उसळल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
यशवंत स्टेडियमपासून संविधान चौकापर्यंत मोर्चा
या महामोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियम येथून झाली आणि संविधान चौकात समारोप करण्यात आला. संविधान चौकात सामाजिक जागृती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांतून आलेल्या ओबीसी प्रतिनिधींनी आपला निषेध नोंदवला. मोर्चात एक हजाराहून अधिक बसेस आणि पाच हजाराहून अधिक चारचाकी वाहने सहभागी झाल्याने नागपूर शहरात वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला.
राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार, हैदराबाद संस्थानाच्या गॅझेटमध्ये ‘कुणबी’ अशी नोंद असलेल्या मराठा व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे संबंधितांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकणार आहे. मात्र, या निर्णयामुळे पारंपरिक ओबीसी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यांचा आरोप आहे की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजे ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण आहे.
शासन निर्णयातील बदलांवर आक्षेप
ओबीसी संघटनांनी शासन निर्णयातील काही बदलांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.सुरुवातीला ‘पात्र’ हा शब्द GR मध्ये होता; म्हणजे काही निकष पूर्ण केल्यावरच प्रमाणपत्र मिळणार होते. परंतु काही दिवसांत हा शब्द वगळण्यात आला. तसेच ‘नातेवाईक’ या शब्दाऐवजी ‘नातेसंबंध’ हा शब्द वापरला गेला आहे. त्यामुळे मराठा समाजातील एखाद्या व्यक्तीच्या नातेवाईकांकडे कुणबी प्रमाणपत्र असल्यास, फक्त प्रतिज्ञापत्र दाखल करून इतरांनाही प्रमाणपत्र मिळू शकते. ओबीसी संघटनांचा दावा आहे की हे सामूहिक पुरावे वैयक्तिक पुराव्यांच्या स्वरूपात ग्राह्य धरता येणार नाहीत, आणि त्यामुळे हा निर्णय न्यायालयीन कसोटीवर टिकू शकणार नाही.
Nagpur OBC Protest
पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये कुत्र्यांचा कहर…भटक्या कुत्र्यांचा जपान व केनिया प्रशिक्षकांवर हल्ला
नेमकी घटना कशी घडली?
सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास खेळाडू आणि प्रशिक्षक सराव सत्रात व्यस्त असताना, दोन भटके कुत्रे स्टेडियमच्या आवारात घुसले. केनियाचे प्रशिक्षक डेनिस मराझिया कॉल रूमजवळ आपल्या खेळाडूंशी बोलत असताना, एका कुत्र्याने त्यांच्या पायावर चावा घेतला. रक्तस्राव सुरू झाल्यावर तात्काळ त्यांना वैद्यकीय मदतीसाठी नेण्यात आले.
केवळ काही मिनिटांनी, जपानच्या महिला प्रशिक्षक मेइको ओकुमात्सु सराव ट्रॅकवर निरीक्षण करत असताना दुसऱ्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. दोन्ही हल्ले अर्ध्या तासाच्या अंतराने घडले आणि यामुळे संपूर्ण स्पर्धा परिसरात गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं.
तातडीने उपचार आणि आयोजकांचे स्पष्टीकरण
आयोजन समितीने घटनेची तातडीने दखल घेत दोन्ही प्रशिक्षकांना सफदरजंग रुग्णालयात हलवलं. तिथे प्राथमिक उपचार व अँटी-रेबीज इंजेक्शन दिल्यानंतर, प्रशिक्षकांना त्यांच्या हॉटेलमध्ये सुरक्षित परत नेण्यात आलं. आयोजकांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली आहे. कुत्रे पकडणारी दोन विशेष पथके आता स्टेडियम परिसरात कायमस्वरूपी तैनात करण्यात आली आहेत.
World Para Athletics Championships 2025