मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘या’ तारखेला घेणार तातडीने मेळावा

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १९ ऑक्टोबर रोजी मोठा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याला राज्यातील मनसे कार्यकर्त्यांसह पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून, मनसेच्या पुढील राजकीय रणनितीचा आराखडा यावेळी मांडला जाईल अशी चर्चा आहे.

काल राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज ठाकरे आता जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. हा मेळावा १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. दरम्यान या मेळाव्यात राज ठाकरे शिवसेना ठाकरे गटासोबत युतीची घोषणा करणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

raj thackeray

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments